"कार्टेशियन सहनिर्देशक पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो शुद्धलेखन
ओळ ३:
[[गणित|गणितात]] '''कार्टेशियन गुणक पद्धती''' ([[:en:cartesian coordinate system|cartesian coordinate system]]) ही एखाद्या [[बिंदू|बिंदूचे]] [[प्रतल|प्रतलावरील]] स्थान दोन अंकांमध्ये दर्शविण्याची एक पद्धत आहे. ह्या दोन अंकांना अनुक्रमे ''X-गुणक (अथवा X-निर्देशांक)'' आणि ''Y-गुणक (अथवा Y-निर्देशांक)'' असे म्हणतात. ह्या पद्धतीत एक उभी आणि एक आडवी अशा एकमेकांना लंब असलेल्या दोन रेषा ठरविल्या जातात, त्यातील आडव्या रेषस X-अक्ष असे म्हणतात तर उभ्या रेषेस Y-अक्ष असे म्हणतात. ह्या रेषा एकमेकाला जिथे छेदतात त्या बिंदूला उगम बिंदू (Origin) असे म्हणतात. ज्या बिंदूचे स्थान दर्शवायचे असेल, त्यापासून ह्या दोन अक्षांवर लंब टाकले जातात. त्या बिंदूच्या Y-अक्षापासूनच्या अंतरास त्या बिंदूचा X-गुणक असे म्हणतात तर X-अक्षापासूनच्या अंतरास Y-गुणक असे म्हणतात.
 
कार्टेशियन गुणक पद्धतीत वर दर्शविल्याप्रमाणे जसे द्विमितीतील अथवा एका प्रतलावरील बिंदूंचे स्थान दर्शविता येते, तसेच त्रिमिती अथवा वरच्या मितींमधील बिंदूंचे स्थानही दर्शविता येते. 'n'-मितीतील बिंदूचे स्थान दर्शविण्यास 'n' एव्हढेएवढे अंक लागतात.
 
कार्टेशियन गुणक पद्धती वापरून [[भूमिती|भूमितीतील]] आकारांसाठी [[बिजगणितबीजगणित|बिजगणितातीलबीजगणितातील]] समीकरणे मांडता येतात. जे बिंदू अशा समीकरणांचे समाधान करतील अशा बिंदूंच्या संचानी हा आकार दर्शविता येतो. उदा. ज्या वर्तुळाची त्रिज्या 2 आहे, त्याचे समीकरण x² + y² = 4 असे असते.
 
== व्युत्पत्ती ==