छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ६:
माठ हे शक्यतो [[माती]]चे असतात. माठ चा डेरेदार आकार असतो. माठाचा रंग लाल व काळा असतो. माठ हा तीन पायांच्या लोखंडी तिवई ठेवतात.
पाणी घेण्यसाठी सुबक ओगराळे असते. ताटली त्याचावर झाकण ठेवतात.
== वापर ==
पाणीपुरीवाले, कुलफीवाले माठाचा योग्य उपयोग करतात. रमझान किंवा ईद सणात मुसलमान समाज रस्त्याच्या कडेला बाकडे ठेवून ते मखरासारखे फुलांनी सजवतात व त्यात दोन माठ ठेवून थंड पाणी पिण्याची व्यवस्था करतात.
==फायदे==
माठ हा स्वच्छतेच्या दृष्टीने सर्वात चांगला असते . तो इतर धातूंच्या भांडय़ाप्रमाणे कळकट नाही, रापत नाही किंवा ठेवला तर त्याला गंजही चढत नाही.
==तोटे==
काचेच्या भांडय़ाप्रमाणे जपून वापरावा लागतो
==संदर्भ==
|