"गुढीपाडवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

अधोरेखन काढले
(अधोरेखन काढले)
 
==सामाजिक महत्त्व==
 
* गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे.<ref>धर्मशास्त्र का इतिहास </ref><br />
* या मंगलदिनी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली विविध ठिकाणी उत्साहाने आयोजित केल्या जातात. रसिकांचा वाढता प्रतिसाद [[दिवाळी|दिवाळी पहाट,]] नववर्ष पहाट व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे. <ref>http://www.esakal.com/esakal/20110404/5487801398536607818.htm</ref> <ref>http://www.esakal.com/esakal/20120322/4881281772461208852.htm</ref>
===भारताच्या प्रांताप्रांतातील नववर्षारंभ दिनाची नावे===
{{मुख्यलेख|संवत्सरांची नावे}}
भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, [[संवत्सर]] प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा [[शालिवाहन]] हा एक महाराष्ट्रीय होता. आपले [[पंचांग]] तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे [[मेष]] राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी [[शालिवाहन शक]] मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो. जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या [[महादेव]] शंकराच्या स्वामित्वाखाली येतात; आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. संवत्सरांची विभागणी आणि मांडणी अशा विविध प्रकारांनी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही मानली जाते.
 
जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या [[महादेव]] शंकराच्या स्वामित्वाखाली येतात; आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. संवत्सरांची विभागणी आणि मांडणी अशा विविध प्रकारांनी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही मानली जाते.
 
===भारताच्या अन्य प्रांंतात===
चैत्र शुद्ध प्रतिपदेला [[आंध्र प्रदेश]] आणि [[कर्नाटक|कर्नाटकात]] साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणाला उगादी असे म्हणतात.
[[भारत|भारता]]च्या विविध भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.कोकणी लोक याला ‘संवत्सर पाडवो’ असे म्हणतात. आंध्र प्रदेशात याला ‘युगादी’ म्हटले जाते.[[काश्मीर]] मध्ये ‘नवरेह’ या नावाने हा सण साजरा होतो.सिंधी लोक ‘चेटीचंद’ नावाने या उत्सवाला संबोधतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/festival/articleshow/46647637.cms |शीर्षक=उत्सवातून सामाजिक एकतेचे दर्शन |लेखक= |दिनांक=|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाइम्स]] |ॲक्सेसदिनांक=२१/०३/२०१७ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
 
* नवरेह (काश्मीर). चैत्र शुद्ध प्रतिपदा
* नव वर्ष - उच्चार 'नोब बोर्ष' (बंगाल). हे दरवर्षी १३ किंवा १४ एप्रिलला (सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी) सुरू होते..
५९०

संपादने