"बँक मेळपत्रक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बँक मेळ पत्रकाचे प्रारूप वाढवले
ओळ १:
 
बँक [[खाते पुस्तक]] अथवा [[खाते उतारा]] या प्रमाणे असणारी शिल्लक ही व्यावसायिकाच्या रोख पुस्तकानुसार येणाऱ्या शिलकी इतकीच असायला हवी . पण काही कारणांमुळे या शिल्लक रकमेत तफावत येऊ शकते. या तफावतीची करणे शोधून दोन्ही पुस्तकातील शिल्लक रक्कमेचा मेळ घालणाऱ्या विवरणास बँक मेळपत्रक किंवा बँक जुळवणीपत्रक असे म्हणतात.
 
Line ४० ⟶ ४१:
 
 
रोख पुस्तकाची नावे शिल्लक ही अनुकूल शिल्लक म्हणून ओळखली जाते. तर रोख पुस्तकातील जमा शिल्लक बँकेतून घेतलेली उचल (ओव्हरड्राफ्ट ) दर्शवते.
==संदर्भ==
{| class="wikitable"
|+बँक मेळ पत्रक
दिनांक ३१- मार्च - २०१८ रोजीचे
!विवरण
!अधिक करावयाचे घटक
रुपये.
!वजा करावयाचे घटक
रुपये
|-
|'''रोख पुस्तकानुसार शिल्लक''' / बँक खाते पुस्तकानुसार शिल्लक / बँकेतील उचल
|XXXX
|
|-
|(+) शिल्लक वाढवणारे व्यवहार
|XXXX
|
|-
|(-) शिल्लक कमी करणारे व्यवहार
|
|XXXX
|-
|'''बँक खाते पुस्तकानुसार शिल्लक /''' बँकेतील उचल / रोख पुस्तकानुसार बँकेतील शिल्लक
|XXXX
|
|}
 
==संदर्भ==
 
[[वर्ग:बँकिंग]]