→बँक मेळपत्रक तयार करण्याची पद्धत
सुबोध पाठक (चर्चा | योगदान) |
सुबोध पाठक (चर्चा | योगदान) |
||
==बँक मेळपत्रक तयार करण्याची पद्धत ==
बँक मेळपत्रक बनवणे ही एका व्यवसायाची गरज असते. <ref>https://www.accountingcoach.com/bank-reconciliation/explanation</ref>
१) मेळपत्रक बनवण्याची सुरुवात रोख पुस्तक किंवा बँक खाते पुस्तकातील शिल्लक रक्कम घेऊन शेवट दुसरी शिल्लक कशी आली तो शोधण्यामध्ये होतो.त्यामुळे एक कुठली तरी शिल्लक मेळपत्रकासाठी घ्यावी. उदाहरणासाठी आपण रोख पुस्तकातील शिल्लक रकमेने सुरुवात करू.
|