"बँक मेळपत्रक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
==रोख पुस्तक आणि बँक खाते पुस्तक यात फरक पडण्याची कारणे==
 
१) '''काळामधील तफावत''' - व्यवहारांची लेखापुस्तकात केलेली नोंद आणि बँकेच्या पुस्तकात झालेली नोंद या मध्ये उशीर होऊ शकतो. उदा. एखाद्या [[धनको|धनकोला]] दिलेला धनादेश व्यवसायाच्या लेखा मध्ये लगेच लिहिला जातो परंतु बँकेत [[समाशोधन]] होऊन त्या [[धनादेश|धनादेशाचे]] शोधन होण्यास वेळ जातो, बँकेत जमा केलेले पण बँकेने अजून वसूल न केलेले धनादेश.
 
२) '''बँकेत परस्पर नोंदवले गेलेले [[व्यवहार]]''' - [[व्याज|व्याजाची]] रक्कम खात्यावर जमा होणे, खात्यावर परस्पर जमा किंवा नावे होणारे [[लाभांश]], [[विमा]] रक्कम, [[सेवाशुल्क|सेवा शुल्क]] इत्यादी [[व्यवहार]], खातेदाराच्या सूचनेप्रमाणे शोधन केली गेलेली वीज , [[दूरध्वनी]] देयके, कर्जाचे हप्ते इत्यादी, अनादर झालेलेल धनादेश अथवा विपत्र (बिल)
 
३) '''मानवी चुका''' - व्यवहार नोंदवाण्यामध्येनोंदवण्यामध्ये झालेल्या चुका उदा. एखादा व्यवहार लिहिण्याचे राहून जाणे, रक्कम चुकीची लिहिणे, दुसऱ्या खात्यावरील रक्कम नजरचुकीने जमा किंवा नावे करणे.
 
==बँक मेळपत्रक तयार करण्याची पद्धत ==
५९०

संपादने