"मार्च १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ५:
=== पाचवे शतक ===
* [[इ.स. ४८३|४८३]] - [[संत फेलिक्स]] [[पोप]]पदी.
 
=== सातवे शतक ===
* [[इ.स. ६२४|६२४]] - [[मोहम्मद पैगंबर]] आणि [[मक्का|मक्क्याच्या]] [[कुरेश जमात|कुरेश जमातीमधील]] [[बद्रची लढाई|बद्रच्या लढाईत]] मुस्लिमांचा विजय.
 
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६३९|१६३९]] - आपल्या मृत्युपश्चात ४०० ग्रंथ आणि अर्धी मालमत्ता दान केलेल्या [[जॉन हार्वर्ड]]चे नाव [[हार्वर्ड कॉलेज]]ला देण्यात आले.
* [[इ.स. १६९७|१६९७]] - आताच्या [[ग्वातेमाला]]मधील [[नोहपेतेन]] हे शेवटचे [[माया संस्कृती|माया राज्य]] [[स्पेन|स्पॅनिश]] [[काँकिस्तादोर|काँकिस्तादोरांनी]] जिंकले.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[कोलकाता|कोलकात्यातील]] [[मिशनरीज् ऑफ चॅरिटी]]ने [[मदर तेरेसा|मदर तेरेसांची]] वारस म्हणून [[सिस्टर निर्मला]] यांची निवड केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_१३" पासून हुडकले