"महायान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२३ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
== उदय ==
इ.स. पहिल्या शतकात या बौद्ध संप्रदायाचा उदय झाला होता. [[सम्राट कनिष्क]]ांनी या बौद्ध संप्रदायाला राजाश्रय दिला होता. कनिष्काच्या काळात महायान हा बौद्ध पंथ उगम पावला. या पंथाने तत्पूर्वीचा, बौद्ध परंपरांमधील स्थिरवाद नाकारून सुयोग्य बदल आचरणात आणले. यापूर्वी बौद्ध लोक [[स्तूप|स्तुपाची]] पूजा करीत. या पंथाने उभ्या [[बुद्ध मूर्तीचीमूर्ती]]ची पूजा सुरू केली.<ref name="loks_जेआल">{{Cite websantosh | शीर्षक = जे आले ते रमले.. : ग्रीको बुद्धिझम | अनुवादित शीर्षक = | लेखक = सुनीत पोतनीस | काम = Loksatta | दिनांक = 22 जानेवारी 2018 | अॅक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/navneet-news/greco-buddhism-1619901/ | भाषा = Marathi | अवतरण = ग्रीक आणि तत्कालीन भारतीय बौद्ध संस्कृतींच्या संयोगाने एक नवीनच संस्कृती ‘ग्रीको-बुद्धिझम’ उदयाला आली. }}</ref>
 
 
== प्रभाव ==
३४,५२५

संपादने