"फैझ अहमद फैझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
+faiz img
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र::Faiz Ahmed Faiz (cropped).jpg|thumb|फैझ अहमद फैझ]]
 
'''फैझ अहमद फैझ''' ([[उर्दू]] : فیض احمد فیض, १९११-८४) एक [[पाकिस्तान]]ी [[कवी]] होते. त्यांच्या क्रांतिकारी रचनानांमध्ये इंकलाबी आणि रूमानी रसिक भावांच्या मेळासाठी त्यांना ओळखले जाते. लष्कर, तुरुंग व निर्वासनेत जीवन व्यतीत करताना फैझ ह्यांनी बऱ्याच उर्दू नज्म व [[गझल]] लिहिल्या. तसेच उर्दू [[शायरी]]मध्ये आधुनिक प्रगतिवादी (पुरोगामी) काळाच्या रचना घडवल्या. त्यांना [[नोबेल पारितोषिक]]ासाठी पण नामांकित करण्यात आले होते. फैझ वर बरेच वेळी कम्युनिस्ट ([[साम्यवाद]]ी) असल्याचे आणि [[इस्लाम]]पासून वेगळे राहण्याचे आरोप लावले जायचे पण त्यांच्या रचनांमध्ये गैरइस्लामी रंग सापडत नाही. तुरुंगवासात त्यांनी लिहिलेली कविता 'ज़िन्दान-नामा' हिला प्रचंड पसंती मिळाली होती. त्यांनी लिहिलेल्या काही ओळी आता [[भारत]]-[[पाकिस्तान]]च्या सर्वसामान्य बोली भाषेचा हिस्सा बनल्या आहेत, उदा. 'और भी ग़म हैं ज़माने में मुहब्बत के सिवा' (अर्थ : समाजात प्रेमाव्यतिरिक्त इरतही दुःख आहेत.)
 
[[वर्ग:उर्दू कवी]]