"मातृ दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोटा बदल
छोNo edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ १:
मातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.तसेच मातृत्व, मातृभाषा आणि समाजात मातेचा प्रभाव आहे. हा जगातील बराच भागांमध्ये विविध दिवसांमध्ये साजरा केला जातो, सामान्यतः मार्च किंवा मे महिन्यांत हा साजरा केला जातो. भावंड दिन आणि आजी-आजोबा दिन यासारख्या कौटुंबिक सदस्यांना सन्मानित करणारे समान उत्सव साजरे केले जातात.काही देशात जसे [[बल्गेरिया]] आणि [[रोमानिया]] येथे [[जागतिक महिला दिन]] हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.
== इतिहास ==
 
==शुभेच्छा देण्याची पद्धती ==
 
== हेही पहा ==
* [[जागतिक दिवस आंतराराष्ट्रीय दिवस]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मातृ_दिन" पासून हुडकले