"जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)''' (किंवा '''जनता पार्टी (सेक्युलर)''') हा जुलै १९७९ मध्ये राज नारायण यांनी स्थापन केलेला भारतातील एक राजकीय पक्ष होता. १६ जुलै १९७९ रोजी, चरनसिंहांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] (ओ) च्या पाठिंब्याने २८ जुलै १९७९ रोजी [[भारताचे पंतप्रधान]]पद स्वीकारले परंतु त्यांचे समर्थन काढून घेतल्याने त्यांनी २० ऑगस्ट १९७९ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. १९८० मध्ये भारतीय लोकसभा निवडणुकीपूर्वी चरणसिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे नंतर '[[भारतीय लोक दल|लोक दल]]' असे करण्यात आले, परंतु आधिकारिकरित्या पक्षाच्या आधीच्या नावाने निवडणुकीत ते लढले. १९८० मध्ये ७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाने ४१ जागांवर विजय मिळविला आणि एकूण मतांपैकी त्यांना ९.३९ टक्के मते मिळाली.
==हे सुद्धा पहा==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:भारतीय राजकीय पक्ष]]