"काडेकिराइत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन लेख
(काही फरक नाही)

१३:०४, १२ मार्च २०१८ ची आवृत्ती

स्वरूप

  • हे कोणत्याही प्रकारच्या तापावरील अत्यंत गुणकारी औषध आहे.

उपयोग

  • कादेकीराइत कुटून त्याची वीस ग्रम पूड द्यावी.त्यात एक ग्रम सुंठीची पूड मिसळावी व अर्धा लिटर पाण्यात त्याचा काढा करावा.
  • साधारण् ६० मिली काढा होईपर्यंत मिश्रण उकळवावे.तो रुग्णास सकाळ - संध्याकाळ द्यावा.