"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
[[File:Bael (Aegle marmelos) tree at Narendrapur W IMG 4116.jpg|thumb|Bael (Aegle marmelos) tree at Narendrapur W IMG 4116]]
[[File:Bark of Aegle marmelos.jpg|thumb|Bark of Aegle marmelos]]
'''बेल''' (शास्त्रीय नाव: ''Aegle marmelos'' , ''एगल मार्मेलोस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bael'' , ''बेल'';) हा [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया]] या भूप्रदेशांत आढळणारा एक वृक्ष आहे. फुलांमुळे , फळांमुळे प्रसिद्ध असलेले बरेच वृक्ष आहे. .केवळ पानांसाठी ओळखले जाणारे थोडेच आहेत . बेल हा वृक्ष त्यापैकी एक आहे . बेल हे वृक्ष त्रिदल [[हिंदू]] धर्मीय भारतीयांच्या मनात उमटलेले आहे. भारतवर्षाचे अनार्य संस्कृतिच्या कालापासून जशे शंकराचे नाते आहे अशे बेलाशीही .
बेलाची जन्मभूमी भारत पण त्याचे शास्त्रीय नाव ‘एगिल ‘या इजिप्त्शियन या देवतेवरून ठेवले गेले.हा ''एगल'' प्रजातीतील एकमेव जातीचा वृक्ष आहे. बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो.
भारताच्या बहुतेक भागाच्या जंगलात बेलाची झाडे नैसर्गिकरित्या वाढतात.आणि शिवपूजेसाठी अत्याव्यश्यक मानली गेल्यामुळे गावोगावी ,देवाळांजवळ ,उद्यानांमध्ये वाढवली जातात .याच्या त्रिदलाशिवाय शिवपूजा पूर्णच होत नाही असा विश्वास देशभरात आहे .
पानांबरोबरच बेलाची फळेही महत्त्व पावली आहेत .संत्र्याच्या जातीतल्या या झाडाची फळे अतिशय रुचकर व गुणकारी असतात .बेलफळांचा रंग सोनेरी पिवळट हिरवा असतो आणि त्यांच्या चंदनासारखा सुगंध वनातले वातावरण भारून टाकणारा वाटतो .केवळ बेलफळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये भरपूर केला जातो असे नाही त्या झाडाची पाने व खोडाचा गाभा याचाही औषधी उपयोग होतो .बेलफळाचा मुरंबा,सरबत ,हे अवेवारचे रुचकर औषध ,भूक वाढणारे टॉनिक या गुणवंत झाडाच्या खोडावर खालपासून वरपर्यंत तीक्ष्ण काटे असतात .
 
 
== उपयोग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बेल" पासून हुडकले