"वेखंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन पान: ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.{{विस्तार}} [[वर्ग:... |
छोNo edit summary |
||
ओळ २:
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
*अत्यंत उग्र दर्प असणारे वेखंड अनेक आजारावरील प्रभावशील ओषध आहे.ते शुल्घ्न,कृमिघ्न व मूत्रल असल्याने पोटदुखी,जंत,लघवीचे आजार यावर फार गुणकारी ओषध आहे.
*पाव ग्रम वेखंडाचे पूड मधासोबत रोज सकाळ-संध्याकाळ घेतल्याने सपाटून भूक लागते.
*पोटदुखीचा त्रास होत असल्यास पेलाभर ताकात अर्धा ग्रम वेखंडाची पूड मिसळून व चिमूटभर मिठ घालून ते प्यावे. पोटटुखी कमी होते.
*मोठ्या माणसात अपस्माराचा त्रास असल्यास अर्धा ग्रम वेखंडाचे पूड मध व वेलदोड्याचे चूर्ण घालून दिल्यास फेफरयात लाभदायी ठरते.व आकडी थांबते.
*वेखंडाचे चूर्ण धोतरासारख्या पातळ वस्त्राच्या फडक्यात बांधून ती पोटळी फेफरे आलेल्या रुग्णास हुंगविल्यासतो सावध होतो
|