"प्रजासत्ताक दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎भारतीय प्रजासत्ताक दिन: उपद्रव काढून टाकला.
No edit summary
ओळ २:
 
==[[भारतीय प्रजासत्ताक दिन]]==
दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. हीलोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. दरवर्षी या दिवशी, भारतात राष्ट्रीय सुट्टी घोषित असते.
 
==[[पाकिस्तान|पाकिस्तान]] प्रजासत्ताक दिन==