"त्रिपुराचे मुख्यमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Manik Sarkar.jpg|इवलेसे|[[माणिक सरकार]] हे १९९८ सालापासूनते २०१८ दरम्यान त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदावर आहेतहोते.]]
'''त्रिपुराचा मुख्यमंत्री''' हा [[भारत]]ाच्या [[त्रिपुरा]] राज्याचा [[सरकारप्रमुख]] आहे. [[भारताचे संविधान|भारतीय संविधानानुसार]] राज्यप्रमुख जरी [[राज्यपाल]] असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. [[त्रिपुरा विधानसभा]] निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
 
गेल्या अनेक दशकांपासून त्रिपुराच्या राजकारणावर [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] व [[मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष]]ांचे वर्चस्व राहिले आहे. १९९८ ते २०१८ दरम्यान सलग ५ वेळा माकपचे [[माणिक सरकार]] राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर निवडून आले. पर्ंतु [[त्रिपुरा विधानसभा निवडणूक, २०१८|२०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत]] [[भारतीय जनता पक्ष]]ाने प्रथमच राज्यात मुसंडी मारली व ६० पैकी ६३ जागांवर विजय मिळवून २/३ बहुमत प्राप्त केले. मार्च २०१८ पासून भाजपचे [[बिपलब कुमार देब]] मुख्यमंत्रीपदावर आहेत.
==यादी==
{| class="wikitable"
Line ७८ ⟶ ८०:
| [[माणिक सरकार]]
| 11 मार्च 1998
| 9 मार्च 2018
|- align=center style="height: 60px;"|
| 11
| [[बिपलब कुमार देब]]
| 9 मार्च 2018
| ''विद्यमान''
| [[भारतीय जनता पक्ष]]
|}