"सुलेखा कुंभारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय राजकारणी, वकील आणि कार्यकर्ता
Content deleted Content added
नवीन पान: '''सुलेखा कुंभारे''' ह्या भारतीय राजकारणी आणि बहुजन रिपब्लिकन एकत...
(काही फरक नाही)

१३:५१, ११ मार्च २०१८ ची आवृत्ती

सुलेखा कुंभारे ह्या भारतीय राजकारणी आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या संस्थापक आहे. कुंभरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या होत्या.

हे सुद्धा पहा

संदर्भ

[ संदर्भ हवा ]