"तुळशीदास बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो दुवा जोडले
ओळ ३:
यांचा जन्म [[गोवा|गोव्यातील]] बोरी गावात झाला परंतु हे लहानपणीच [[पुणे|पुण्यात]] आले. ते गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत. त्यांनी उस्ताद [[आमीर खान (संगीतकार)|आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी कलावंतांना पेटीची साथ केली.
 
तुळशीदास [[बोरकर]] हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित [[हे बंध रेशमाचे]] या नाटकाचे साहाय्यक [[संगीत]] दिग्दर्शक होते.
 
==पहा==