Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४२०:
 
:::मी आजवर महिला संपादकाच्याव नव्हे तर कुणाच्याही लेखाला 'सुधारणेचे साचे' लावलेले नाहीत. उघड उघड दिसणारे टंकन दोष, व्याकरण दोष आणि अशुद्धलेखन दुुरुस्त करणे आणि लेखात भर टाकणे याव्यतिरिक्त मी दुसरे काहीही करत नाही. ... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) २२:२०, १० मार्च २०१८ (IST)
 
: मी आर्या जोशींशी १००% सहमत आहे...!
::कुणीही लेख लिहीत असतांना त्यादरम्यान त्यात नाक खुपसणे बरे नाही, आज महिला संपादनेथॉन दरम्यान अनेक सदस्य असे करीत असल्याचे आढळले. एखाद्या कार्यक्रमा दरम्यान असे करणे हे सुजाण आचार संहितेसी धरून नाही. पहिलेच मराठी विकिपीडियावर महिलांचा दुष्काळ आणि कधी नव्हे ते काही महिला काम करीत होत्या तर त्यानं धुडगूस घालण्याचे सदस्यांनी टाळायला हवे होते. पण मराठी विकिपीडियावर महिला पाहून काही सदस्य आज '''फारच ऍक्टिव्ह ''' झालेले दिसले ??
::महिलांना काम चालू साचे लावण्याचे सुचवण्या पेक्षा बाळा आपणास २४ तास धीर धरायला काय गेले होते ? आपले महान प्रचालक श्री श्री अभयराव पण नाकखूसण्याच्या कामी मागे नव्हते. ''' नातू साहेब तुम्हीच दंगा सुरु केला '''तर बिचार्या बालगोपालांना काय म्हणायचे न ! आणि हो "महिला संपादनेथॉन" हा वार्षिक उपक्रम आहे असे लिहिले आहे मग तुम्ही त्यास कार्यशाळा नावाने चुकीचे वर्ग भरले तेही मधात मधात करून ....! संपादनेथॉन आणि कार्यशाळा हे वेगवेगळे उपक्रम असतात हे आपणास ठाऊक नाही का ?
::वा वा ....!
::अश्याने तुम्ही येथे महिलांना पोषक वातावरण खरंच बानू द्याल का ?
::जरा विचार करा एकदिवसीय उपक्रम संपल्यावर तुंम्ही हे केले असते तर कितीसे नुकसान झाले असते ????
::आज प्रचालंकांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते हि चिंतेची बाब आहे . -[[सदस्य:Nankjee|Nankjee]] ([[सदस्य चर्चा:Nankjee|चर्चा]]) २३:४०, १० मार्च २०१८ (IST)