Content deleted Content added
नवीन पान: नंदन हेर्लेकर व्यवसाय..संगीतकार, शास्त्रीय संगीत अध्यापन, संगीत...
(काही फरक नाही)

२१:०२, १० मार्च २०१८ ची आवृत्ती

नंदन हेर्लेकर

व्यवसाय..संगीतकार, शास्त्रीय संगीत अध्यापन, संगीत रचनाकार, संगीतिवषयक लेखन, बंदिश रचनाकार, तीन इंग्लिश पुस्तकांचे लेखन,

वास्तव्य..बेळगाव

भाषा..मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी

केंद्रीय विद्यालय संगठन, नवी दिल्ली मधून निवृत्त संगीत शिक्षक

रिसोर्स पर्सन म्हणून अनेक शिबिरांतून कार्य