"बीरेंद्रकुमार भट्टाचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
छोNo edit summary
 
== कार्यकाल ==
इ.स. १९४६ ते इ.स. १९४८ या कालावधीत बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांनी 'दैनिक असमिया'चे [[उपसंपादक]] म्हणून काम केले. इ.स. १९४९ ते इ.स. १९५३ या काळात बर्माच्या सीमेलगतच्या एका गावात शिक्षक म्हणून नोकरी केली. इ.स. १९५४ ते इ.स. १९६३ या काळात 'रामधेनू'चे संपादक व इ.स. १९६४ ते इ.स. १९६७ पर्यंत 'नवयुग'चे संपादक म्हणूनही काम पाहिले.
== पुरस्कार आणि सन्मान ==
* 'मृत्यंजय' या कादंबरीसाठी [[ज्ञानपीठ पुरस्कार]]
८९

संपादने