"जिल्हाधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
 
'''जिल्हाधिकारी''' (District Collector/ Collector) हा [[अधिकारी]] व्यक्ती [[राज्य शासन|शासनाच्या]] जिल्हास्तरावरील [[राजस्व यंत्रणा|राजस्व यंत्रणेचा]] प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण [[जिल्हा|जिल्ह्याच्या]] [[कायदा व सुव्यवस्था|कायदा व सुव्यवस्थेचीपण]] जबाबदारी असते. ते [[जिल्हा न्यायदंडाधिकारी]] ही असतात.
 
जिल्हाधिकारी हा वर्ग १ चा [[अधिकारी]] असतो. त्याची निवड [[संघ लोकसेवा आयोग]] करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो.