"प्रभू भोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १९:
जेवत असताना येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागून ती मोडली, आणि त्यांना देऊन म्हटले,
“घ्या, खा, हे माझं शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला, आणि उपकार मानल्यावर तो त्यांना दिला आणि ते सर्व जण त्यातून प्याले. येशू त्यांना म्हणाला,
“हे माझं कराराचं रक्त आहे. हे [[पुष्कळांसाठी]] ओतलेलं आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो, मी देवाच्या राज्यात नवा पिईन त्या दिवसापर्यंत मी ह्यापुढं द्राक्षीचा उपज पिणार नाही.” जेवण झाल्यावर सर्वांनी गीत गायले आणि ओलिव्ह वृक्षांच्या बागेकडे ते गेले
 
संदर्भ : [https://marathibible.wordpress.com/ मार्क कृत शुभवर्तमान]