"विद्या बालन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''विद्या बालन'''(मल्याळम: വിദ്യാ ബാലന്‍, तमिळ: வித்யா பாலன், जन्मः १ जानेवारी १९७८) ही एक [[भारत]]ीय सिने-[[अभिनेता|अभिनेत्री]] आहे. सध्या भारतामधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी मानल्य जाणाऱ्या विद्याला आजवर एक [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], ५ [[फिल्मफेअर पुरस्कार]], ५ [[स्क्रीन पुरस्कार]] इत्यादी अनेक सिने-[पुरस्कार]] मिळाले आहेत. २०१४ साली [[भारत सरकार]]ने तिला [[पद्मश्री पुरस्कार]] देऊन गौरवले. तिने आतापर्यंत [[तमिळ]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[मल्याळम]] आणि [[बंगाली]] भाषेत चित्रपटांत कामे केली आहेत.
 
१९९५ सालच्या [[हम पांच (दूरचित्रवाहिनी मालिका)|हम पांच]] ह्या [[झी टीव्ही]]वरील विनोदी धारावाहिकामध्ये काम करून विद्याने अभिनयाची सुरूवात केली. २००५ सालच्या [[परिणीता (२००५ चित्रपट)|परिणीता]] ह्या हिंदी चित्रपटाद्वारे तिने [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.