"ज्येष्ठमध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कॉमन्स साच्यात बदल
ओळ ६:
== औषधी गुणधर्म ==
ज्येष्ठमधाच्या रसाच्या सेवनाने स्वरभंग दूर होतो.
*अशक्तपणा कमी करणारे म्हणजे शक्तिवर्धक असे हे ज्येष्ठमध चवीला गोडसर, पण कफ कमी करणारे बलवर्धक औषध आहे.
*रुग्णास अशक्तपणा आला असल्यास ज्येष्ठमधाचा तुकडा बारीक कुटून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण,४ ग्रम मध व तितक्याच तुपातून दुपारी व रात्री जेवणापूर्वी त्यास खाण्यास द्यावे.
 
== चित्रदीर्घा ==