"जिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६१३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 54 langlinks, now provided by Wikidata on d:Q132624)
छो
ì'''जिरा''' किंवा '''जिरू''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजीत]]: Cumin, शास्त्रीय नाव: क्युमिनम सायमिनम) हा एक प्रकारचा [[मसाला|मसाल्याचा]] पदार्थ आहे. [[मोहरी|मोहरीप्रमाणेच]] जिरेसुद्धा [[खाद्यतेल|तेलाची]] [[फोडणी]] करण्यासाठी वापरले जातात.
{{उपयोग}}
{{विस्तार}}
*जिरे अत्यंत गुणकारी आहे. एक ग्रम जिरेपूड व दोन ग्रम साखर वरचेवर खाल्यालास आव पडणे थांबते.
*भूक लागत नसल्यास,ओकारी होत असल्यास रुग्ण्यास जिरे खाण्यास द्यावे. ओकारी थांबते, भूकही चांगली लागते. अंगाला खाज सुटत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी जिरे उन पाण्याबरोबर खावे, खाज त्वरित थांबते.
*लहान मुलांना बहुधा जंतचा त्रास होतो,अशा मुलांना एक ग्रम जिरेयाची पूड, एक ग्रम वाव डिंगाची पूड व दोन ग्रम गूळ घालून गोळ्या करून दिल्या असता जंत मरतात व मुलांना प्रकती सुधारते.
*पित्ताचा प्रकोप होऊन आंबट ढेकर येत असल्यास जिरे व साखर यांचे मिश्रण चघळून खावे, त्याने पित्त शमते.
*जिऱ्याची पूड व सुंठीचा पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो.
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
[[वर्ग:पाककलेमध्ये वापरले जाणारे पदार्थ]]