"वासुदेव श्रीपाद बेलवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(दुवे)
No edit summary
''कॅप्टन'' '''वासुदेव श्रीपाद [[बेलवलकर]]''' ([[१८ फेब्रुवारी]], [[इ.स. १९११]]:[[येरवडा]], [[महाराष्ट्र]] - [[२९ जून]], [[इ.स. २०००]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कादंबरीकार होते. पेशाने ते [[भारतीय भूदल|भारतीय भूदलात]] ''कॅप्टन'' होते.
 
बेलवलकरांनी [[रॉयल एरफोर्स]], अर्थात ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीस आरंभ केला. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या भूदलात कॅप्तनपदावर होते.
३६

संपादने