"चर्चा:त्रैक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
माझे मत व सूचना
ओळ २६:
 
{{साद|अभय नातू}} कृपा लेख पुन्हा ट्रिनिटी करावे अशी मागणी --[[सदस्य:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]]<sup>[[सदस्य चर्चा:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> १७:३६, ९ मार्च २०१८ (IST)
 
:{{साद|Tiven2240|सुबोध पाठक}},
:येथे मतभेद ट्रिनिटी/त्रैक्य याच्या अर्थाचा किंवा वापराचा नसून लेखाचे शीर्षक काय असावे याबद्दल आहे. ट्रिनिटी/त्रैक्य हे अनेक ख्रिश्चन पंथात आहे हे वादातीत आहे.
:ट्रिनिटी (किंवा होली ट्रिनिटी) हा इंग्लिश शब्द आहे तर त्रैक्य हा मराठी. कोणत्या भाषेतील शीर्षक असावे? यात दोन्ही बाजूंनी मुद्दे आहेत.
:''ट्रिनिटी'' राखल्यास इंग्लिश शब्द का वापरावा? मूळ हिब्रू (''हब्रीत हयेशनाह'') किंवा पहिले भाषांतर असलेले ग्रीक/लॅटिन (''सेप्टुआगिंट'') का नको? ''त्रैक्य'' राखल्यास हा शब्द नेमका येथे बसतो का? असा शब्दप्रयोग मराठीतू असलेल्या ख्रिश्चन धर्मग्रंथांत केलेला आहे?
:लेखाचे शीर्षक बदलण्यापूर्वी वरील प्रश्नांचा उहापोह व्हावा.
:याच प्रमाणे - ओल्ड टेस्टामेंट/जुना करार, मॅथ्यू/मत्तया, बॅप्टिझम/बाप्तिस्मा या शब्दांनाही हाच नियम लागू करावा कि प्रत्येक शब्दास वेगळ्या प्रकारे हाताळावे?
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:५६, ९ मार्च २०१८ (IST)
"त्रैक्य" पानाकडे परत चला.