"विकिपीडिया:कौल/प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ६४:
*{{कौल|N|संतोष दहिवळ}}
*{{कौल| |आर्या जोशी|टायवीन यांंचे योगदान मला माहिती आहे त्याबद्दल माझ्या मनात अजिबातच शंंका नाही.काही लेखांंचे कामही आम्ही एकत्र केले आहे.परस्परांंशी आमच्या चर्चाही होतात. तथापि मराठी भाषेसंंदर्भातील त्यांंचे व्याकरणदृृष्ट्या काम हे काहीसे कमी प्रतीचे आहे.क्षमस्व! पण अनुभवातून हे जाणवले आहे. ज्या भाषेच्या व्यासपीठासाठी आपण महत्वाची व्यक्ती म्हणून काम करू इच्छितो त्या भाषेची गुणवत्ता पाळणेही प्रचालकासाठी आवश्यक आहे आणि ह्याकडे गौण मुद्दा म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही असे मला वाटते.तथापि त्यांंना सुधारणेला नक्की वाव आहे आणि ते प्रयत्नही करतीलच.तूर्त मी तटस्थपणे केवळ मत नोंंदवते आहे होकार नकाराशिवाय}}
*{{कौल|Y|Rohini}}
[[वर्ग:विकिपीडिया:अधिकारविनंती पाने]]