"भक्ती बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
छो Changing to standardized template.
ओळ ३३:
[[पु.ल.देशपांडे]] यांच्या [[ती फुलराणी]] या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असे. 'फुलराणी'चे ११११हून अधिक प्रयोग झाले. ''[[आई रिटायर होतेय]]'' या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. भक्ती बर्वे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याऐवजी स्मिता जयकर त्या नाटकात काम करू लागल्या.
 
मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] देऊन गौरवण्यात आले<ref>{{citeसंकेतस्थळ websantoshस्रोत | दुवा = http://www.sangeetnatak.org/sna/awardeeslist.htm | शीर्षक = संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते | प्रकाशक = संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली | ॲक्सेसदिनांक = १५ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश | विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/1a1U | विदा दिनांक=१५ फेब्रुवारी २०१४}}</ref>. [[बॉलीवुड|हिंदी चित्रपटांतील]] आघाडीचे सहअभिनेते [[शफी इनामदार]] यांच्याशी विवाह झाला. [[फेब्रुवारी १२]] [[इ.स. २००१]] रोजी त्यांना [[पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग|पुणे-मुंबई गतिमार्गावर]] अपघाती मृत्यू आला.
 
आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या 'माणिकमोती' या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.