"सुंदरबन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Changing to standardized template.
ओळ १६:
भारतात [[चेन्नई]]जवळ चिदंबरम् येथील नटराजाच्या देवळात एका खारफुटीच्या झाडाची ‘स्थल वृक्ष’मूर्ती स्थापन केली आहे. भाविक आजही तिला पूजतात.
 
ठाणे जिल्ह्यातील काही गावी खारफुटीचे संरक्षण करणारी एक गाव समिती असते, या समितीमार्फत मर्यादित प्रमाणात खारफुटीचे लाकूड गोळा करता येते. पण कोणीही जर मर्यादेपेक्षा जास्त लाकडे तोडली तर समिती निवाडा करून मर्यादाभंग करणार्‍याला शिक्षा देते. शिक्षेनुसार त्या व्यक्तीला रात्रभर खारफुटीच्या झाडाला बांधून ठेवायची तरतूद आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ websantoshस्रोत | url=https://www.loksatta.com/lekha-news/vivek-kulkarni-article-from-marathi-book-vedh-paryavaranacha-1485480//lite/ | title=खारफुटीची जंगले | publisher=लोकसत्ता | date=४ जून २०१७ | accessdate=६ डिसेंबर २०१७ | language=मराठी | लेखक=विवेक कुलकर्णी}}</ref> इतकी कडक शिक्षा ठेवल्यामुळे कोणीही या वनस्पतीचा दुरुपयोग करीत नाही व या वनस्पतीचे संवर्धनही योग्य रीतीने होते.
 
== हेसुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सुंदरबन" पासून हुडकले