"सिंधुदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Changing to standardized template.
ओळ १९:
'''सिंधुदुर्ग''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यातील]] [[अरबी समुद्र|अरबी समुद्रात]] [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] बांधलेला [[जलदुर्ग]] आहे. [[नोव्हेंबर २५]], [[इ.स. १६६४]] रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.
 
भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. २०१० रोजी [[महाराष्ट्रातील संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ websantoshस्रोत | दुवा=http://www.asimumbaicircle.com/m_sindhudurg.html | प्रकाशक=आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=११ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>
 
==महत्त्व==