"जयंती कठाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
व्याकरणानुसार लहानसा बदल केला आहे.
ओळ १:
सौ. '''जयंती कठाळे''' '[http://www.purnabramha.com पूर्णब्रम्ह]'च्या व्यवस्थापकीय संचालिका (एम.डी.) आहेत. पूर्णब्रम्ह हा 'मनस्विनी फुड्स प्रायव्हेट लिमिटेड' चा प्रकल्प असून जगभरात मराठी खाद्यपदार्थांची गुणवत्तापूर्ण उपहारगृहे उभारण्याचाउभारणे व मराठी खाद्यसंस्कृती सर्वदूर पोहचविणे हे त्यांचे संकल्पित कार्य आहे.
 
== पूर्वायुष्य<ref>{{Citation|last=ABP Majha|title=Marathi Big Boss : Ladies Special : National : Jayanti Kathale|date=2016-11-30|url=https://www.youtube.com/watch?v=nAh3C3JcLhI&feature=youtu.be|accessdate=2018-03-08}}</ref> ==