"विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०१८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎उद्देश: व्याकरणानुसार लहानसा बदल केला आहे.
ओळ २१:
#[[रजोनिवृत्ती ]]
 
==मराठी विकिपीडियावरील " जेंडर ग्यापगॅप " वर उत्तर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टोरॅन्टो (कॅनडा) येथे आंतरराष्ट्रीय अभ्यास ==
 
नमस्कार,
 
विकिपीडियावर महिलांची भागेदारीभागीदारी हिही केवळ १० % आहे, मराठी विकिपीडियावर तर ती १ % एव्हडीपणएवढीही नाही, हे पाहून मराठी विकिपीडियावर महिलांची भागेदारीभागीदारी वाढावी म्हणून अनेक प्रयत्न आपण करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून साल २०१४ पासून दरवर्षी ८ मार्च, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठी विकिपीडियावर '''"महिला संपादनेथॉन "''' आयोजित करण्यात येते. मराठी विकिपीडियावरील महिलांचे वाढते प्रमाण, मराठी विकिपीडियाने त्या साठीत्यासाठी केलेले प्रयत्न्न, महिलांच्या मराठी विकिपीडिया कडून अपेक्षा आणि संबंधित विषयाचे अभ्यास करण्या साठीकरण्यासाठी उत्तर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टोरॅन्टो (कॅनडा) येथील '''थीग यि चँग''' हिही विद्यार्थिनी गेल्या वर्षी मुंबईस आली होती.
 
थीग यि चँग हि विद्यार्थिनी मूळ तैवान येथील असून ती उत्तर अमेरिकेतील '''युनिव्हर्सिटी ऑफ टोरॅन्टो (कॅनडा)''' येथे इंटरन्याशनलइंटरनॅशनल डेव्हलपमेंट स्टडीज अंतर्गत '''विकिपीडिया वरील लिंग भेद''' विषयावर प्रबंध लिहिण्या साठीलिहिण्यासाठी अभ्यास करते आहे. थीग यि चँग हिचाहीचा प्रबंध जवळ जवळ पूर्ण झाला असून त्यासाठी ती ह्यावर्षी पण उत्तर अमेरिकेतून महिला संपादनेथॉन दरम्यान अभ्यास करणार आहे.
 
 
मराठी विकिपीडियाने महिलांची भागेदारी वाढवण्यासाठीच्या केलेल्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे हि ही एक आनंदाची बाब आहे. आशा आहे किकी ह्याया अभ्यासामुळे भविष्यात महिलांची मराठी विकिपीडियावरील भागेदारीअधिकभागीदारी अधिक वाढविण्यास मदत होईल. - [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] १७:३८, ८ मार्च २०१८ (IST)
 
== महिला संपादनेथॉन- २०१८ मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी येथे सही करावी ==