"विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०१८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो व्याकरणानुसार लहानसा बदल केला आहे.
छो →‎उद्देश: व्याकरणानुसार लहानसा बदल केला आहे.
ओळ १२:
 
==उद्देश==
#विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत,सर्व सधारणतःसाधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात [[विकिपीडिया:महिला]] [[दालनःमहिला]] सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. साधारणतः [[स्त्री अभ्यास]] महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण, विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे.
 
फॅशन,ज्वेलरी खाद्यपदार्थ,इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयही चालू शकतील अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत.