"व्लादिमिर लेनिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो गैर-बॉट खात्याद्वारे केलेल्या बॉट संपादने काढली |
No edit summary खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
||
ओळ १:
{{साम्यवाद}}
'''व्लादिमिर इलिच लेनिन''' (इस.१८७०-१९२४) हे [[रशिया]]चे क्रांतीकारी नेते व विचारवंत होते. यांचे मूळ नाव ''व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह'' असे होते. [[सोवियत संघ|सोवियत संघाच्या]] पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत
==जीवन==
[[
शालेय शिक्षणानंतर लेनिन कायदा व अर्थशास्त्र शिकण्यासाठी कझान विद्यापीठात दाखल झाले. पण तेथील मुलांनी लेनिनच्या भावाच्या
समारा येथील वास्तव्यात लेनिन यांना पुस्तके मिळवून वाचून काढण्याचा नाद लागला. याच काळात कार्ल मार्क्स यांचे दास
भांडवलशाही पद्धत उलथून पाडणे हे लेनिन यांचे ध्येयच बनले. त्यांनी समाजवादाचा प्रसार करण्यास सुरूवात केली. आपल्या समर्थनासाठी समविचारी लोकांच्या शोधात लेनिन काही महिने [[युरोप|युरोपमध्ये]] इतरत्र राहिले. १८९३
शिक्षा संपल्यानंतर लेनिन यांनी
१९०३ साली रशियन सोशल
१९०५ साली लेनिन रशियात परतले. त्याच वर्षी
'''मार्क्सने शास्त्रशुद्ध समाजवाद मांडला, लेनिनने त्यास मूर्त स्वरूप दिले.''' क्रांती घडवून आणली,
लेनिन यांना पहिल्यांदा मार्च १९२२ मध्ये पक्षाघाताचा झटका आला. यातून सावरत असतांनाच त्यांना
==भारतीय दृष्टिकोनातून लेनिन==
लेनिन केवळ एक परकीय शासक नसून देशांच्या सरहद्दी ओलांडून साम्यवादाचा विचार प्रत्यक्षात आणणारा आणि भगतसिंगांसारख्या तरुणांना आकर्षित करणारा, क्रांतीचा प्रणेता होता. जगभरातील शोषित कामगारांच्या लढ्याचे तो प्रेरणास्थान होता.
लेनिन हा रशियन क्रांतीचा प्रणेता असला तरी तो मध्यमवर्गीयांतून पुढे आलेला होता. मार्क्सच्या अर्थविषयक सिद्धान्ताचा अभ्यास करून ते प्रत्यक्षात प्रशासनात आणणारा तो राज्यकर्ता महोता.
त्याचा क्रांतीचा लढा, त्याची शासनव्यवस्था, लोकशाहीविषयी त्याचे मत हे सर्व बाजूला ठेवून त्याने रशियात १९२१ मध्ये आणलेला कामगार कायदा, सिव्हिल कोड त्यानुसार नोकरदार, कामगार आणि शेतमजूर यांचं केलेले वर्गीकरण आणि त्यासंबंधी केलेली नियमावली पुढे जगभरातील कामगार कायदे, वेतनाचे नियम, कामगारांचे इतर हक्क यासाठी प्रेरक आणि मार्गदर्शक ठरले.
आज मध्यमवर्ग सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थेत काम करतो, त्या कामाचे ठरावीक तास असतात. याची नियमावली लेनिन आणि त्याच्या कॉम्रेडसनी दिलेल्या लढ्यानंतर जगभर ठरवली गेली त्यापेक्षा जास्त काम केले की हक्काने ओव्हरटाईम मिळतो, रहायला क्वार्टर्स मिळतात, किंवा घरमालकाला देण्यासाठी कंपनीकडून घरभाडे मिळते. प्रवासभत्ते, हक्काच्या सुट्या, मेडिकल ट्रीटमेंट हे सगळं लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सनी मिळवले आहे.
रिटायरमेंट बेनिफिट, ज्यात प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो आणि त्यावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आणि त्यांच्या मागण्यांवर तत्कालीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने झालेले आहे. या कामगार संघटना जगभर लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत.
अनुकंपा तत्वावर मिळालेल्या नोकऱ्या आणि तसे नियम आणि करार हेसुद्धा याच कामगार संघटनांच्या आंदोलनांमुळे झालेले आहेत.
बँक, शिक्षक, प्राध्यापक, रेल्वे आणि सरकारी कर्मचारी यांच्या मागण्यांचा मोर्चा आजही लाल बावट्याच्या सावलीत निघतो. तो लाल बावटा लेनिनचा.
कोणताही भांडवलदार उद्योगपती आणि कोणतेही सरकार हे स्वतः होऊन स्वयंप्रेरणेने या गोष्टी करत नसते. हे सर्व लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सनी लढून मिळवले आहे. जगभर स्थापन झालेल्या कामगार संघटना, त्यांचे उद्देश, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचे सरकार आणि इतर खाजगी उद्योगांशी होत असलेले करार याचा उद्गाता लेनिन होता.
काम्यनिस्टांच्या विरोधात असणाऱ्या भारतातील काँग्रेस सरकारने पण सकारात्मक विचार करून यांतील बरीशी धोरणे राबवली होती. वेळोवेळी त्यात सुधारणाही केलेली होती. पण सुस्थापित झाल्यावर मध्यमवर्गाला आता या सर्व गोष्टींची गरज उरली नाही. माहिती घेण्याची गरजही त्यांना वाटत नाही. ना लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सची ना मध्यममार्गी काँग्रेसची. भारतात आता (२०१८ साली) फक्त मंदिरे, अध्यात्म, गौरवशाली संस्कृती वगैरे महत्त्वाच्या बाबी आहेत आणि डार्विन, आईनस्टाईन, न्यूटन हे भारतीय नाहीत म्हणून त्यांची 'ऐशी की तैशी' करणारे बुद्धिमान राज्यकर्ते आहेत.
अशा लेनिनचा भव्यापुतळा भारतातील त्रिपुरा राज्यातील बेलोनिया शहरातील उभारला होता. हा पुतळा ६ मार्च २०१८ रोजी भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी जेसीबीने उखडला आणि त्यांचे शीर वेगळे करून ते त्याचा फुटबॉल करून खेळले. त्यांच्या या कृत्याने लेनिन यांच्याबद्दलचा आदर आणि विश्वास तिळमात्रही कमी होणार नाही. उलट लेनिन जास्तीत जास्त देशवासीयांसमोर पोहोचतील, अशी शक्यता आहे. लेनिनला उखडून फेकले आणि या उन्मादाचे समर्थन केले तरी त्याआधी कामगारांचे फंड, भत्ते यांना पण काडी लावायला हवी होती, कारण ते लेनिनमुळेच मिळाले आहेत.
▲लेनिन यांना पहिल्यांदा मार्च १९२२ मध्ये पक्षाघाताचा झटका आला. यातून सावरत असतांनाच त्यांना डिसेंबर मध्ये दुसरा झटका आला. यामुळे लेनिनचे डाव्या बाजुचे शरीर निकामी झाले. सावरण्याचा प्रयत्न सुरू असतांनाच लेनिन यांना पक्षाघाताचा तिसरा झटका आला आणि त्यातच [[जानेवारी २१]] [[इ.स. १९२४|१९२४]] या दिवशी लेनिन यांचे निधन झाले.
{{सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष}}
|