"दागिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →प्रकार |
छो →प्रकार |
||
ओळ ७:
* बोटातले दागिने=[[अंगठी]], नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, दर्भाची अंगठी इत्यादी
* केसात घालायचे दागिने=[[आकडा]], सुवर्णफूल,मूद,बिंदी,अग्र्फूल,चांदीची /सोन्याची वेणी,तुरा,केसात घालायची सुवर्णफुले किंवा रत्नफुले, रविफूल, सूर्यफूल, गुलाबफूल वगैरे.
* गळ्यांतले दागिने= एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, कंठी, [[कंठीहार]], काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार, [[चपलाकंठी]],
* मनगटातले दागिने=[[कंकण]], कंगन, कडे, [[गजरा]], [[गोठ]], तोडा, शिंदेशाही तोडा, [[पाटल्या|पाटली]], पिछोडी, पो(व)ची, [[बांगडी|बांगड्या]], बिलवर, इत्यादी
*दंडात घालायचे दागिने= वाकी,[[बाजूबंद]],[[नागफणी]]
* कमरेवरचे दागिने= , [[कंबरपट्टा]](कमरपट्टा), [[करदोटा]], पोंद, [[मेखला]], [[छल्ला]], , इत्यादी
* कर्णालंकार: [[कुंडल]], [[कुड्या|कुडी]],[[झुबे]] , [[डूल]], बाळी, भिकबाळी, बुगडी, [[काप]] , [[वेल]], सुवर्णफुले,चौकडा
|