"ब्राम्ही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 14 langlinks, now provided by Wikidata on d:Q1366575
No edit summary
ओळ ९:
*गुजराती- ब्राम्हो, खडब्राम्ही, ब्राम्ही,
*इंग्रजी- इंडियन पेनीवर्ट
==लागवड==
 
*ब्राम्ही पसरत वाढते.
*ज्या भागात ऊन असेल तिथे ब्राम्ही लावतात.
*संपूर्ण वाफा थोडेच दिवसात हिरवा गार दिसतो.
*ब्राम्हीच्या झाडाला भरपूर पाणी लागते.
==स्वरूप ==
ब्राम्हीची पाने किडनीच्या आकाराची, हृदयाकृती असतात.
== उपयोग ==
*याचा [[जत्रु]]वर (मानेच्या वरील रोग) फारच उपयोग होतो.
*मेंदुला शांत ठेवायचे कार्य ब्राम्ही कडून फार चांगल्या तर्‍हेने होते.
* बाम्हीब्राम्ही मेंदुसाठी पुष्टीदायक आहे.डोक्यास लावावयाचे तेलात याचा वापर करतात.
*केंसांच्या वाढीसाठी ब्राम्हीचा उपयोग होतो.पानांचा रस तेलात घालून लावल्यास** केसांना चमक येते, केस वाढतात.
*स्मरणशक्ती सुधारण्यासाठी रोज पाच-सहा पाने खावीत. अपस्मार, फिट्स येणे किंवा झोप येत नसेल तर ब्राम्हीची पाने किंवा रस घ्यावा.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ब्राम्ही" पासून हुडकले