"गवती चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ २४:
== लागवड ==
गवती चहासाठी निचरा होणारी, पोयट्याची किंवा रेताड जमीन योग्य असते. या गवताच्या कठीणपणामुळे विविध प्रकारच्या हलक्‍या ते भारी जमिनीत हे पीक घेता येते. केरळमध्ये हे गवत, बरड व उताराच्या जमिनीवर लावतात, त्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते. सर्वसाधारणपणे खरिपामध्ये लागवड करावी
लागवडीसाठी ठोंबा(खुंटा)पासून, तसेच बियांपासून रोपे मिळविता येतात.गवतीचहाचा आमवातावर पालाचा वाफारा उपयुक्त आहे.
 
== उपयोग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गवती_चहा" पासून हुडकले