"जागतिक महिला दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
 
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस '''जागतिक महिला दिन''' म्हणून साजरा करण्यात येतो.<ref>https://www.un.org/womenwatch/feature/iwd/history.html</ref>
 
दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, [[न्यूयॉर्क]] येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.