"व्हॉलीबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ १:
[[चित्र:Vhollyball.jpg|इवलेसे|Vhollyball]]
[चित्र:Volleyball game.jpg|250 px|इवलेसे|व्हॉलीबॉलमधील एक खेळी]]
'''व्हॉलीबॉल''' ({{lang-en|Volleyball}}) हा एक सांघिक खेळ आहे. ह्यामध्ये प्रत्येकी ६ खेळाडू असलेले दोन संघ उंच जाळी लावलेल्या कोर्टवर एकमेकांविरुद्ध खेळतात. प्रत्येक संघ बॉल दुसऱ्या संघाच्या कोर्टमध्ये ढकलून टप्पा पाडण्याचा प्रयत्न करतो.मैदानाची लांबी १८ मीटर आणि रुंदी ९ मीटर असते.