"मिसळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎मिसळ बनवण्याची पद्धत: शुद्धलेखन, replaced: लसुण → लसूण using AWB
No edit summary
ओळ २:
[[Image:Misal maharashtran specialty.jpg|thumb|right|300px|मिसळ]]
[[चित्र:मिसळ.jpeg|right|thumb|300px]]
[[कडधान्य|कडधान्या]]<nowiki/>च्या रस्सेदार उसळीत शेव, चिवडा, भज्यांचे छोटे तुकडे आणि शिजवलेले पोहे घालून बनलेल्या झणझणीत मिश्रणाला मिसळ म्हणतात. मिसळीत बारीक चिरलेला कांदा घालण्याची पद्धत आहे. पूर्वी ही मिसळ नुसतीच किंवा दह्याबरोबर चमच्याने खाल्ली जात असे. त्यानंतरच्या काळात मिसळ-पाव अधिक प्रचलित झाला आहे.मिसळ बरोबर मठ्ठा आवडीने पितात.
==मिसळ बनवण्याची पद्धत==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मिसळ" पासून हुडकले