"दागिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ८:
* केसात घालायचे दागिने=[[आकडा]], सुवर्णफूल,मूद,बिंदी,अग्र्फूल,चांदीची /सोन्याची वेणी,तुरा,केसात घालायची सुवर्णफुले किंवा रत्‍नफुले, रविफूल, सूर्यफूल, गुलाबफूल वगैरे.
* गळ्यांतले दागिने= एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, कंठी, [[कंठीहार]], काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार, [[चपलाकंठी]], चपलाहार,[[कोल्हापुरी साज ]] ,चाफेकळी माळ,[[चिंचपेटी]] , चितांग, चौसरा, जोंधळी पोत, टीकमणी सर (टिका), [[ठुशी]], [[डोरले]], डाळी टिका, तन्मणी, ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, पाभर, पुतळ्यांची माळ, पोहेहार, बकुळहार, [[बोरमाळ]], [[मंगळसूत्र]], माळ, [[मोहनमाळ]], लड, लफ्फा, [[लक्ष्मीहार]], वज्रटीक, शिरण, श्रीमंतहार, सर, सरी, [[साखळी]], साज, हरपर रेवडी हार, [[हार]] ,वाघनखे , फलकमाला (कवचासारखी दिसणारी मोठ्या आकाराची कॉलर)इत्यादी .
* मनगटातले दागिने=[[कंकण]], कंगन, कडे, [[गजरा]], [[गोठ]], तोडा, शिंदेशाही तोडा, [[पाटल्या|पाटली]], पिछोडी, पो(व)ची, [[बांगडी|बांगड्या]], बिलवर, इत्यादी
*दंडात घालायचे दागिने= वाकी,[[बाजूबंद]],नागफणी
* कमरेवरचे दागिने= , [[कंबरपट्टा]](कमरपट्टा), [[करदोटा]], पोंद, [[मेखला]], [[छल्ला]], , इत्यादी
"https://mr.wikipedia.org/wiki/दागिने" पासून हुडकले