"ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३:
'''ताक''' हा दुग्धजन्य [[खाद्यपदार्थ]] आहे.
 
[[दूध]] तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत [[दही]] तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्‍त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून [[लोणी]] काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर असते. ताक पासून मठ्ठा बनवितात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ताक" पासून हुडकले