"बारामोटेची विहीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४० बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
==स्थापत्य==
विहिरीचा व्यास ५० फूट आणि खोली ११० फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे. येथे [[मोडी]] लीपीतील एक शिलालेख आहे. जमिनीखालील महालात ही विहीर आहे. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे. आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती आहे. महालात विविध चित्रे कोरली आहेत. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. विहिरीवर १५ थारोळी आहेत. ह्या चोरावाटांतून वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते.
 
हि विहीर सुंदर स्थापत्यशास्त्र चे उत्तम उदाहरण आहे.
 
==संदर्भ==
अनामिक सदस्य