"नारळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो श्रीफळ
ओळ ८:
== सांस्कृतिक महत्त्व ==
[[चित्र:Starr_031209-0059_Cocos_nucifera.jpg|thumb|नारळाचे झाड]]
हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे [[फळ]] पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना [[श्रीफळ]] म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते कारण या झाडाच्या सगळ्या अगांचा उपयोग करता येतो.
 
=== एकाक्ष्ष नारळ ===
नारळाला साधारणपणे तीन डोळे असतात, म्हणून त्याला शंकराचे प्रतीक समजतात. बुडाशी एकच भोक किंवा डोळा असलेल्या नारळास ''एकाक्ष नारळ'' म्हणतात. असा नारळ सापडणे शुभशकुन समजले जाते.नारळ हे खूप महत्वाचे मानले जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नारळ" पासून हुडकले