"हळद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ४:
[[चित्र:Halkand.JPG|thumb| हळकुंड -वाळलेले हळदीचे कंद-यास कुटुन रोजच्या वापरातली हळद तयार करतात.]]
 
'''हळद''' या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच [[लोणचे]] तयार करतात.<ref name=> {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://agri-plaza.blogspot.in/2012/07/blog-post_9206.html| शीर्षक = हळद उत्पादक झाला यशस्वी उद्योजक | लेखक = | प्रकाशक = अ‍ॅग्रीप्लाझा | दिनांक = २०जूलै२०१२ | ॲयक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}</ref> हळदीचा वापर खाद्यपदार्थाला [[रंग]] व [[चव]] आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही [[जंतुनाशक]] आहे<ref name=>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://www.thinkmaharashtra.com/theva/सांगलीची-हळद-बाजारपेठ | शीर्षक = सांगलीची हळद बाजारपेठ | प्रकाशक = थिंकमहाराष्ट्र | लेखक = अशोक मेहता | दिनांक = १२/८/२०१२ | ॲक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}</ref>. ही वनस्पती बारमाही आहे हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावले कि रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते. हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाचा वेळी वर, वधूला हळद लावतात.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/हळद" पासून हुडकले