"जागतिक महिला दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १२:
 
==भारतात==
[[भारत|भारता]]त [[मुंबई]] येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. .<ref>Google's cache of [http://www.miloonsaryajani.com/node/376. . डॉ. गीताली विनायक मंदाकिनी]{{मृत दुवा}} It is a snapshot of the page as it appeared on 25 Jan 2010 11:36:47 GMT</ref>
 
१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने [[संयुक्त राष्ट्रसंघ|संयुक्त राष्ट्र संघटनेने]] आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.<ref> "International Women's Day". United Nations.</ref>
 
८ मार्च हा भारतातील सर्व भागांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी भारतीय संस्कृतीप्रमाणे लोक महिलांचा सन्मान करताना दिसून येतात. महिलांबाद्दल्च्या जागृतीमुळे आज भारतीय समाजात महिला दिन लोक जास्त उत्स्फुर्तपणे साजरा करतात.
[[File:Cameroon international womens day.jpg|thumb|महिला दिन ]]