"जागतिक महिला दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ ११:
यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
 
भारतात[[भारत|भारता]]त [[मुंबई]] येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे..<ref>Google's cache of [http://www.miloonsaryajani.com/node/376. . डॉ. गीताली विनायक मंदाकिनी]{{मृत दुवा}} It is a snapshot of the page as it appeared on 25 Jan 2010 11:36:47 GMT</ref>
 
१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.<ref> "International Women's Day". United Nations.</ref>
 
==शुभेच्छा देण्याची पद्धती ==
इटलीमध्ये या दिवशी ; पुरुष महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात.<ref> "la Repubblica/societa: 8 marzo, niente manifestazione tante feste diverse per le donne". Repubblica.it. Retrieved March 8, 2012. "politica " Festa della donna, parla Ciampi "La parità è ancora lontana"". Repubblica.it. March 8, 2006. Retrieved March 8, 2012. Pirro, Dierdre (March 25, 2013). "Teresa Mattei, Flower power". The Florentine. </ref>