"लाटणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 32 langlinks, now provided by Wikidata on d:Q207763
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Rollingpin.jpg|उजवे|इवलेसे|पोळीचे भारतीय लाटणे]]
[[चित्र:Teigrolle.jpg|उजवे|इवलेसे|पाश्चात्य लाटणे]]
''''लाटणे''' हे उपकरण भारतीय स्वयंपाकघरात [[पोळी,चपाती]] बनवण्यास वापरले जाते. लाटणे बहुदा लाकूड वा धातूचे असते. भारतीय लाटणे आकाराने दंडगोल, लांबीला सुमारे एक [[फूट]] व व्यासाने ३ - ४ सेमी असते. यास दोन्ही बाजूस मुठी असतात. पाश्चात्य लाटणे ढकलदंड (रोलर) स्वरुपात असून सामान्यतः एका मुठीचे असते.
 
[[वर्ग:पाकसाधने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लाटणे" पासून हुडकले